उपासाचा साबुदाणा…

उपास म्हटलं की, भक्तिभावाबरोबर डोळ्यासमोर येतो तो म्हणजे साबुदाणा! चविष्ट साबुदाणा खिचडी, खमंग साबुदाणा वडे (मुंबईतील Hotel मधे साबुदाणा गोळे मिळतात)! या उपासाच्या साबुदाण्याबद्दल मला नेहमीच प्रश्न...