“भीक नको पण कुत्रा आवर!”

“भीक नको पण कुत्रा आवर!” दिवाळीच्या निमित्ताने What’s app वरील पडीक जनतेने डोक्याला shot लावला आहे… दिवाळी येण्या अगोदर घराची साफसफाई कशी केली, त्यात किती बिझी...