“कुणीतरी आहे तिथं!”

एक भय़ाण काळोखी रात्र… सगळं ठाणे शहर पहाटेच्या साखर झोपेत… बाहेर धो-धो कोसळणारा पाऊस… दूर ईस्टर्न एक्सप्रेस हायवे वरुन येणारा गाड्यांचा आवाज… हायवेच्याच सर्विस रोडला...